।। श्री गजानन स्तोत्र ।।
हे
सर्वाद्या
सर्वशक्ती
| हे
जगदोद्वारा
जगत्पति
|
साहय
व्हावें
सत्वरगति
| या
लेकराकारणें
||१||
जे
जे
काही
ब्रम्हांडात
| तें
तें
तुझें
रुप
सत्य
|
तुक्यापुढें
नाहीं
खचित
| कोणाचीही
प्रतिष्ठा
||२||
तूं
निरंजन
निराकार
| तूंच
अवधूत
दिगंबर
|
साकाररुप
सर्वेश्र्वर
| विश्र्वनाथ
तूंच
की
||३||
जे
जे
काही
म्हणावें
| तें
तें
तुझे
रुप
बरवें
|
दासगणूस
आतां
पावे
| हीच
आहे
याचना
||४||
तूंच
काशी
विश्र्वेश्वर
| सोमनाथ
बद्रीकेदार
|
महंकाल
तेवि
ओंकार
| तूंच
की
रे
त्र्यंबकेश्र्वरा
||५||
भीमाशंकरा
मल्लिकार्जुन
| नागनाथ
पार्वतीरमण
|
श्रीघृणेश्वर
म्हणून
| वेरुळगांवी
तूंच
की
||६||
तूंच
परळी
वैजनाथ
| निधीतटाला
तूंच
स्थित
|
रामेश्वर
पार्वतीकांत
| सर्व
संकट
निवारता
||७||
हे
कृपार्णवा
नारायणा|
महाविष्णो
आनंदधना
|
हे
शेषशायी
परिपूर्णा
| नरहरि
वामना
रघुपते
||८||
तूं
वृंदावनीं
श्रीहरी
| तूं
पांडुरंग
पंढरपुरीं
|
व्यंकटेश
तूं
गिरीवरीं
| पुरीमाजीं
जगन्नाथे
||९||
द्वारेसी
नंदनंदन
| नाम
देती
तुजकारण
|
जैसे
भक्तांचें
इच्छील
मन
| तैसे
तुज
ठरविती
||१०||
आता
हे
चंद्रभागातटविहारा
| या
गजाननस्तोत्रा
साहय
करा
|
हेंच
मागें
पसरुनि
पदा
| तुज
विठठले
दासगणू
||११||
गजानन
जे
स्वरुप
कांही
| तें
तुक्याविण
वेगळे
नाही
|
दत्त
भैरव
मार्तड
तेही
| रुपें
तुझीच
अधोक्षजा
||१२||
या
सर्व
स्वरुपांकारण
| आदरे
मी
करी
वंदन
|
माझे
त्रिताप
करा
हरण
| हेंच
आहे
मागणे
||१३||
हें
महालक्ष्मी
कुलदेवते
| कृपाकटाक्षें
लेकरातें
|
पाही
दासगणूतें
| हीच
तुजला
प्रार्थना
||१४||
आतां
श्रीशंकराचार्य
गुरुवर
| तेवी
नाथ
मच्छिंदर
|
निवृत्तीदास
ज्ञानेश्वर
| समर्थ
सज्जनगडीचे
||१५||
हे
तुकारामा
महासंता
| तुजलागी
दंडवता
|
करितों
होई
मला
त्राता
| नाहीं
ऐसे
म्हणूं
नका
||१६||
हे
शिडी।कर
बाबासाई
| लेकरांसाठी
धांव
घेई
|
वामनशास्त्री
माझे
आई
| माझी
उपेक्षा
करुं
नका
||१७||
हे
शेगांवीच्या
गजानना
| महासंत्ता
आनंदघना
|
तुला
येऊं
दे
काहीं
करुणा
| या
अजाण
दासगणुची
||१८||
तुम्हां
सर्वा
प्रार्थून
| स्तोत्र
करितो
हे
लेखन
|
माक्या
चित्तीं
म्हणून
| वास
आपण
करावा
||१९||
जे
जे
तुम्ही
वदवाल
कांही
| तेंच
लिहीन
कागदीं
पाहीं
|
स्वतंत्रता
मलजा
नाही
| मी
पोषणा
तुमचना
असें
||२०||
माघमांसीं
सप्तमीस
| वद्यपक्षीं
शेगांवात
|
तुम्ही
प्रगटला
पुण्यपुरुष
| पंथाचिया
माझारी
||२१||
उष्टया
पत्रावळी
शोधन
| तुम्ही
केल्या
म्हणून
|
मिळालें
की
नामभिमान
| पिसा
पिसा
ऐसें
तुम्हा
||२२||
उगी
न
वाढावी
महती
| म्हणून
ऐसी
केली
कृती
|
तुम्ही
साच
गुरुमूर्ती
| लपून
बसाया
कारणे
||२३||
परि
विचारवंत
जे
ज्ञानी
| तें
तुम्हालागी
पाहुनी
|
भ्रमा
हातफळी
देऊनी
| पाय
तुमचे
वंदितात
||२४||
बंकटलाल
दामोदर
| हे
दोघे
चतुर
नर
|
भ्रमातें
सारुन
दूर
| शरण
आले
तुम्हांला
||२५||
बंकटलालाचें
सदनास
| तुम्ही
राहिला
कांही
दिवस
|
तेथे
जानराव
देशमुखास
| मरत
असतां
वांचविले
||२६||
केवळ
पाजुनियां
तिर्था
| आपुल्या
पदींचे
समर्था
|
तुजलागी
दंडवता
| असो
आमुचा
बरचेवर
||२७||
तुझीया
लिलानिधीचा
| नच
लागे
पार
साचा
|
टिटवींने
सागाराचा
अंत
कसा
घेववेल
? ||२८||
पितांबरा
देऊनी
भोपळा
| नाल्यास
तुम्ही
पाठविला
|
जल
तें
हो
आणविण्यांला
| तहान
लागली
म्हणून
||२९||
पितांबरासी
बजाविलें
| ओंजळीनें
पाणी
भले
|
न
पाहिजेतुंवा
भरले
| या
माझिया
भोपळयांत
||३०||
जलांत
तुंबा
बुडवावा
| जलें
पूर्ण
भरुन
घ्यावा
|
आणि
तोच
मला
आणून
द्यावा
| यांत
अंतर
करुं
नको
||३१||
तुंबा
बुडेल
ऐंसे
पाणी
| नव्हते
नाल्यालागुनी
|
विश्र्वास
ठेवलोनिया
वचनीं
| ऐसे
केलें
पितांबरे
||३२||
नाल्याचिया
जलास
| तुंबा
तो
लावितां
सरसी
|
आपोआप
त्या
ठायासी
| भव्य
खांच
पडली
की
||३३||
तुंबा
त्यांत
भरत
आला
| ऐशी
तुझी
अगाध
लिला
|
ती
साच
वर्णण्याला
| शेषही
थकेल
वाटते
||३४||
सोमवारी
प्रदोषांसी
| बंकटलालच्या
सदनरासी
|
भाविकां
आपण
व्योमकेशी
| दिसतसां
महाराजा
||३५||
यात
नवल
ना
तिळभर
| कां
की
तूंच
शंकर
रमावर
|
हे
जेवढे
चराचर
| तेवढे
तुम्हींच
आहात
की
||३६||
तुझे
स्वरुप
यथातथ्य
| मानवासी
नाहीं
कळत
|
म्हणून
पडती
भ्रमांत
| मायावधहोऊनी
||३७||
प्रातः
कालाचे
वेळीं
| संपली
होती
दिवासही
|
जानकीराम
देईना
मुळीं
| विस्तव
तुमच्या
चिलमिस
||३८||
जानकीराम
सोनार
बागेसरीचा
वैश्र्वानर
|
द्यावयासी
कुरकुर
| करुं
लागला
असे
की
||३९||
तें
अंतज्ञानी
जाणून
| कौतुक
दाविले
करुन
|
चिलीम
विस्तवांवाचून
| पेटूनिया
दाविली
||४०||
सोनार
विस्तव
देण्यांला
| नाहीं
ऐसे
वदला|
म्हणूनिया
येता
झाला
| राग
भगवंताकारणें
||४१||
चिंचवणे
ते
सोनाराचें
| नासलें
अक्षय
तृतीयेचें
|
प्राणघातक
किंडयांचे
| झालें
त्यांत
साम्राज्य
||४२||
अवघे
टकमका
पाहती
| नाका
पदर
लाविती
|
एकमेकां
सांगती
| हें
चिंचवणे
खाऊ
नका
||४३||
मग
जानकीराम
म्हणाला
| साधूस
वितव
ना
दिला
|
त्याचा
हा
प्रत्यय
आला
| धन्य
धन्य
हा
गजानन
||४४||
मग
तात्काळ
उठून
वेगेंसी
| आला
बंकटलाल
सदनासी
|
हकीकत
बंकटलालासी
| सर्व
केली
निवेदन
||४५||
बंकटलालाचे
वशिल्यानें
| चरण
धरिलें
सोनारानें
|
अनन्यभाव
भक्तींने
| गजाननाचे
तेधवां
||४६||
गुरुराया
अंतर
| मऊ
आपले
साचार
|
तेंच
का
हो
केले
कठारे
| मजविषयी
समर्था
||४७||
आतां
या
चिचवण्यासी
| हात
लावा
पुण्यराशी
|
त्याविण
मी
सदनासी
| न
जाय
येथून
||४८||
ऐसी
त्याच
एकुण
गिरा
| चिंचवण्यासी
लाविले
करा
|
चिंचवणी
तेच
झारा
झरा
| अमृताचा
विबुधहो
||४९||
यापरी
जानकीराम
शरण
आला
| अखेर
आपुल्या
पदाला
|
मुकीनचंदु
कृतार्थ
केला
| खाऊन
दोन
कानवले
||५०||
माधव
नामें
चिंचोलीचा
| ब्राम्हाण
एक
होता
साचा
|
त्यास
बोध
अध्यात्माचा
| तुम्हीच
एक
केलात
||५१||
भ्रांती
त्याची
उठविली
| प्रपंच
माया
तोडिली
|
मोक्ष
पर्वणी
लाधली
| तया
माधवाकारणें
||५२||
ऐसें
आपुलें
महिमान
| श्रेष्ठ
आहे
सर्वाहून
|
पदरी
असल्या
विपुल
पुण्य
| पाय
तुझे
सांपडती
||५३||
वसंत
पूजेकारण
| घनपाठी
ब्राम्हाण
|
आणविलेत
आपण
| ऐन
वेळीं
तेधवा
||५४||
बंकटलालें
आपणासी
| नेले
खावया
मक्यासी
|
आपुलिया
मळयासी
| आत
आग्रह
करुनी
||५५||
मोहळें
होती
मळयांत
| मधमाशांची
भव्य
सत्य
|
तीं
पेटविता
आगटीप्रत
| उठती
झालीं
निजलीलें
||५६||
मधमाशांसी
पाहून
| लोक
करिती
पलायन
|
भय
जिवाचें
दारुण
| आहे
की
प्रत्येकाला
||५७||
तुम्ही
मात्र
निर्धास्त
बैसता
झाला
मळयांत
|
मधमाशा
अतोनांत
| बसल्या
तुमच्या
अंगावरी
||५८||
लोक
दुरुन
पाहती
| परी
न
कोणाची
होय
छाती
|
तुम्हां
सोडवाया
गुरुमूर्ती
| मधमाशांच्या
त्रासांतून
||५९||
बंकटलाल
दु;खी
झाला
| पाहून
त्या
माशाला
|
त्यांनी
मात्र
थोड
केला
| प्रयत्न
तुम्हां
सोडविण्यांचा
||६०||
कांही
वेळ
गेल्यावरी
| तुम्हीच
आज्ञ
केली
खरी
|
मधमाशांस
जाया
दुरी
| तें
अवघ्यांनी
पाहिलें
||६१||
आपुल्या
आज्ञेनुसार
| मधमाशांस
झाल्या
दुर
|
बंकट
म्हणे
सोनार|
आणवितों
कांटे
काढावया
||६२||
कां
की
मधमाशांचे
काटे
| रुतले
असतील
मोठें
|
ते
लपून
बसती
बेटे
| स्वामी
अवघ्या
शरीरांत
||६३||
म्हणून
ते
काढावया
| सोना
आणवितो
ये
ठायां
|
आपण
म्हणालात
वाया
| हा
त्रास
घेऊं
नका
||६४||
योगशास्त्र
येतें
मला
| मी
योगबलें
कांटयाला
|
बाहेर
काढितो
त्याजला
| सोना
कशास
पाहिजे
? ||६५||
ऐसें
बदून
कुंभक
केला
| तेधवा
की
आपण
भला
|
तेणें
बाहेर
काटयाला
| पडणें
अवश्यक
झाले
की
||६६||
हे
कौतुक
सवा्रनी
| पाहिले
त्या
ठिकाणी
|
जो
तो
मनुष्य
जोडी
पाणी
| स्वामी
आपणांकारणे
||६७||
आपण
म्हणाला
त्यावर
| हे
जीवांनो,
घटकाभर
|
बैसा
या
वृक्षावर
| आतां
कोणास
चावूं
नका
||६८||
संकल्प
बंकटलालचा
| पूर्ण
करणें
आहे
साचा
|
सोहळा
मका
सेवण्यांचा
| निर्विघ्न
त्याचा
होऊं
द्या
||६९||
पहा
माशा
उठतां
क्षणी
| तुम्ही
गेलांत
पळूनी
|
संकट
येतां
नाही
कोणही
| तारिता
हे
ध्यांनी
धरा
||७०||
लाडू,
पेढे
खावयास
| लोक
जमती
विशेष
|
परी
साहय
संकटास
| कोणीही
करीना
||७१||
हे
तत्व
ध्यानी
धरा
| ईश्र्वरासी
आपुला
करा
|
म्हणजे
सफल
होय
खरा
| तुमचा
की
संसार
||७२||
ऐसा
उपदेश
भक्ताप्रती
| साच
केलात
गुरुमूर्ति
|
एक्या
मुखें
करुं
किंती
| मी
आपुलें
वर्णन
||७३||
कृष्णाजीचें
मळयांत
| दांभिक
गोसावी
आले
बहुत
|
जे
होते
सांग्रत
| शुष्क
वेदांत
जगाला
||७४||
त्या
गोसाव्यांचा
ब्रहागिरी
| महंत
आणिला
वाटेकरी
|
जो
जळत्या
पलंगावंरी
| तुम्हांजवळ
ना
बैसला
||७५||
चहूंकडून
होता
पेटला
| तो
अग्नी
आपण
शांत
केला
|
तेणें
त्या
ब्रम्हागिरीला
| कौतुक
आत
वाटले
||७६||
सर्व
आभमान
सोडून
| आपणां
तो
आला
शरण
|
अग्नीचें
ते
अग्नीपण
| चांदण्यापरी
केले
तुम्ही
||७७||
टाकळीकर
हरीदासाचा
| घोडा
आज्ञेंत
वागला
|
तो
सर्वानी
पाहिला
अशक्य
कांही
आपणाला
| नाही
उरलें
जगात
||७९||
आडगांव
आकोली
गांवात
| कावळे
शिरता
भंडा-यात
|
आपण
पळविले
क्षणांत
| आज्ञा
त्यासी
करुन
||८०||
अजूनपर्यत
त्या
ठायी
| कावळा
ये
ना
एकही
|
संत
जे
वदतील
कांही
| खोटे
होय
कोठून
? ||८१||
प्रखर
असुनी
उन्हाळा
| निर्जनशा
काननाला
|
ऐन
दुपारचे
समायाला
| कौतुक
केले
आभनव
||८२||
अकोलीच्या
रानांत
| सर्व्हे
नंबर
बावन्नात
|
एका
शुष्क
गर्दाडाप्रत
| बनविली
तुम्ही
पुष्करिणी
||८३||
भक्त
आपुला
पितांबर
| कृपा
होती
त्याचेवर
|
तयाचाही
आधकार
| थोर
आपण
बनविला
||८४||
ज्यातीप्रत
मिळाल्या
ज्योत
| भेद
काही
न
तेथे
उरत
|
खराच
पितांबर
पुण्यवंत
साक्षात्कारी
जाहला
||८५||
वठलेल्या
आंब्याला
| त्यांनी
आणविला
पाला
|
कोंडोली
ग्रामाला
| हे
कृत्य
झाले
की
||८६||
भीमा
अमरजा
संगमासी
| क्षेत्र
गाणगापुरासी
|
पर्णे
फुटलीं
टोणप्यासी
| नरसिंह
सरस्वती
कृपेने
||८७||
तेंच
कृत्य
कोंडोलीतें
| करविले
पितांबरा
हातें
|
आपणची
गुरुमर्ते
| हे
स्वामी
समर्था
||८८||
वद्य
पक्षांत
माघमासी
| सोमवतीच्या
पर्वासी
|
क्षेत्र
ओंकारेश्ररासी
| गेले
असतां
भक्त
तुमचे
||८९||
तेथें
महानदी
नर्मदेंत
| नौका
फुटली
अकस्मात
|
पाणी
येऊ
लागले
आंत
| नाव
बुडूं
लागली
||९०||
त्या
नौकेंत
आपण
होतां
| म्हणून
नर्मदा
लाबी
हातां
|
फुटलेल्या
ठायी
तत्वतां
| ऐसा
प्रभाव
आपुला
हो
||९१||
नौका
कांठास
लाविली
| नर्मदेने
आणून
भली
|
आपणां
बदूंन
गुप्त
झाली
| हें
बहुतांनी
पाहिलें
||९२||
त्र्यंबक
पुत्र
कवराचा
| आपुला
भक्त
होता
साचा
|
जो
अभ्यास
वैद्यकीचा
| हैद्राबादी
करीत
असे
||९३||
त्याची
कांदा
भाकर|
जैसा
द्वादकाधीश
भगवान
|
कौरवांचे
पक्वान्न
सांडूनिया
भक्षण
| करी
विदुर
कण्यांचे
||९५||
तैसेंच
आपण
केलें
| कवराचें
अन्न
भक्षिलें
|
ख-या
भक्तीचें
भुकेले
| आपण
आहा
महाराजा
||९६||
सवळदचा
गंगाभारती
| तया
फुटली
रक्तीपिती
|
तो
त्रासून
जिवाप्रती
| आला
असतां
आपणाकडे
||९७||
लोक
अवघे
तिटकारा
करुं
लागलें
त्याचा
खरा
|
कोणी
न
देती
त्यास
थारा
| रोगभय
करुन
||९८||
त्या
गंगाभारतीस
| येऊं
न
देती
दर्शनास
|
कोणी
आपल्या
शेगांवास
| ऐसी
स्थिती
जाहली
||९९||
लोक
म्हणती
तयाप्रत
| मिसळू
नकोस
लोकांत
|
त्रास
न
द्यावा
यत्किंचित
| तूं
समर्थाकारणें
||१००||
तो
गोसावी
एकें
दिवशी
| आला
आपुल्या
दर्शनासी
|
डोई
ठेवतां
पायांसी
| मारिले
आपण
तयाला
||१||
थोबाड
झोडिलें
दोन्ही
हातें
| लाथ
मारुन
कमरेतें
|
उलथून
पाडिला
रस्त्याते
| थुंकून
त्याच्या
अंगावरी
||२||
बेडका
पउतां
अंगावर
| गंगाभारती
हर्षला
फार
|
म्हणे
आतां
होईल
दूर
| व्याधी
माझी
नि;संशय
||३||
जो
बेडका
होता
पडला
| तोच
त्याने
मलम
केला
|
अवघ्या
अंगास
लाविला
| चोळचोळूनी
निज
हातें
||४||
ऐशा
रीती
सेवा
करीत
| राहिला
गोसावी
शेगांवात
|
तयाच्या
महारोगाप्रत
| आपण
की
हो
निवटिलें
||५||
तुमच्या
कृपेचिया
पुढें
| औषध
काय
बापुडे
|
अमृत
तेंही
फिके
पडे
| ऐसा
महिमा
अगाध
||६||
कोणतेंही
संकट
जरी
| येऊन
पडलें
भक्तांवरी
|
ते
निजकृपेने
करीतां
दुरी
| आपण
साच
दयाळा
||७||
संकटीं
खंडू
पाटलाप्रत
| आपण
देऊन
कृपेचा
हात
|
न्यायाधिशाचे
कचेरींत
| निर्दोष
त्यासी
सोडिलें
||८||
बाळकृष्ण
रामदासी
| होता
बाळापूर
ग्रामासी
|
त्या
माघ
वद्य
नवमिसी
| समर्थदर्शन
घडविलें
||९||
घटकेत
दिसावा
गजानन
| घटकेंत
सूर्याजीपंत
|
नंदन
घटकेत
भजन
ते
गणगण
| घटकेंत
जयजय
रघुवरी
असे
||११०||
तेणें
बाळकृष्ण
घोटाळला
| अखेर
ओळखून
आपणाला
|
समर्थ
म्हणूनी
नमस्कार
केला
| काय
लिला
वानूं
ती
||११||
संत
आधकारें
समान
मुळीं
| न
तै
आधक
न्यून
|
जैसें
भक्तांचे
इच्छी
मन
| तैशी
यपें
दिसती
तया
||१२||
गणेशदादा
खपर्डे
| उमरावतीचे
गुहस्थबडे
|
कुपादृष्टीने
त्यांकडे
| पाहिले
आपण
सर्वदा
||१३||
या
खापडर्याला
व-हाड
प्रांती
| अनभिषिक्त
राजा
बोलती
|
राष्ट्रोद्वाराची
तळमळ
ती
| होती
खापडर्याकारणे
||१४||
कोठे
न
आले
अपयश
त्याला
| हा
तुमच्या
कृपेचा
महिमा
झाला
|
बाळ
गंगाधर
टिळकाला
| तुम्हीच
कृपा
केलीत
||१५||
भगवंताने
अर्जुनाला
| भगवद्रीतेचा
उपेदश
केला
|
ज्य
गीतेने
जगाला
| थक्क
करुन
सोडीले
||१६||
पार्थ
देवाचा
भक्त
जरी
| राहिला
वनवासाभीतरी
|
बारा
वर्षे
कांतारी
| ऐसें
भागवत
सांगते
||१७||
भवंताचा
वशिला
| प्रत्यक्ष
असून
अर्जुनाला
|
वनवास
तो
नाही
चुकला
| तैसेच
झालें
टिळकांचे
||१८||
संतकृपा
असून
| शिक्षा
झाली
दारुण
ब्रम्हादेशी
नेऊन
|
मंडाल्याशीं
ठेवीले
त्या
||१९||
श्रोते
त्याच
मंडाल्यांत
| गितारहस्य
केला
ग्रंथ
|
जो
आबालवृद्वांप्रत
| मान्य
झाला
सारखा
||१२०||
कोल्हळकराहातें
भला
| आपण
होता
पाठविला
|
भाकरीच्या
प्रसादाला
मुंबईत
टिकाकारणें
||२१||
फळ
हे
त्या
प्रसादाचें
| गीतारहस्य
होय
साचें
|
भाष्यकार
गीतेचे
हे
| सहावे
झाले
की
||२२||
पहिले
शंकराचार्य
गुरुवर
| दुसरे
रामानुजाचार्य
|
थोर
मध्व
| वल्लथ
त्यानंतर
भाष्यकार
जाहले
||२३||
पांचवी
ज्ञानेश्वर
माऊली
| भावार्थदीपिका
टिका
केली
|
जी
मस्ती
धारण
केली
| अवघ्या
मुमुक्षु
जनांनी
||२४||
ज्ञानेश्र्वरा
नंतर
| एक
दोन
टीकाकार
|
झाले
परी
ना
आली
सर
| त्यांना
ज्ञानेश्वर
माऊलीची
||२५||
वामनाची
यथार्थदीपिका
| तैसाच
गीतार्णव
देखा
|
हेहीं
ग्रंथ
भाविका
| काही
अंशें
पटले
की
||२६||
गीतेचा
अर्थ
कर्मपर
| लावी
बाळ
गंगाधर
|
त्या
टिळकांचा
आधकार
| बानाया
मी
समर्थ
नसे
||२७||
मागील
टिका
समयानुसार
| अवतरल्या
या
भूमीवर
|
तैसाच
आहे
प्रकार
| या
गीतारहस्याचा
||२८||
तया
लोकमान्य
टिकांवरी
| आपण
कृपा
केली
खरी
|
म्हणून
तयाचा
झाला
करी
| गीतारहस्य
महागं्रथ
||२९||
खामगांवी
डॉक्टर
कवरा
| तीर्थ
आणि
अंगारा
|
आपण
नेऊन
दिलांत
खरा
| ब्राम्हाणाच्या
वेषाने
||१३०||
ज्यायोगे
व्याधी
त्याीच
| समुळ
हरण
झाली
साची
|
तुम्ही
काळजी
भक्तांची
| अहोरात्र
बहातसां
||३१||
कन्या
हळदी
माळयाची
| बायजा
नामे
मुंडगांवची
|
ही
तुमच्या
कृपे
जनीची
| समता
पावती
झालीसे
||३२||
वरदहस्त
बायजाशिरीं
| तुम्ही
ठेवितां
निर्धारी
|
तीही
झाली
आधकारी
| केवळ
तुमच्या
कृपेने
||३३||
मुंडगांवच्या
पुंडलिकाला
| होता
जरी
प्लेग
झाला
|
तो
येता
दर्शनाला
| व्याधी
दुर्धर
हरिली
तुम्ही
||३४||
सद्वक्ता
बापुन्याप्रती
| तुम्ही
भेटविला
रुक्मणीपती
|
नाहीं
अशक्य
कोणती
| आपणांकारणे
||३५||
एके
वेळी
आपणाला
| गोपाळ
बुटी
घेऊन
गेला
|
भोसल्याच्या
नागपूरला
| अती
आग्रह
करुन
||३६||
गोपाळ
बुटी
श्रीमंत
भारी
| हजारों
पंक्ती
त्यांचे
घरीं
|
उठूं
लागल्या
बरचेवरी
| केवळ
आपल्या
प्रीत्यर्थ
||३७||
इकडे
शेगांव
सुने
पडले
| प्रतवतू
दिसूं
लागले
|
मुखी
तेज
नाही
उरले
| मुळींच
पाटील
मंडळीच्या
||३८||
शेगांवीचे
पुष्कळ
जन
| आले
नागपुरा
जाऊन
|
परी
न
झालें
दर्शन
| समर्थाचे
कोणाला
||३९||
चौक्या
पहारे
सभोंवार
| कडेकोट
होते
फार
|
समर्थाच्या
पायांवर
| शीर
ठेवणे
मुष्कील
झालें
||१४०||
नागपूराहून
आपणाला
| आणण्या
हरी
पाटील
निघाला
|
दहा
पांच
संगतीला
| भक्त
घेऊन
शेगांवचे
||४१||
आला
सिताबर्डीसी
| गोपाळ
बुटीच्या
सदनासी
|
तो
तेथे
दारापाशीं
| शिपाई
पाहिले
दोन
चार
||४२||
शिपायांनी
पाटलाल
| जरी
होता
अळकाव
केला
|
परी
तो
न
त्यांनी
जुमानिला
बळकळ
होता
म्हणून
||४३||
हरी
पाटील
शिरला
आंत
| गडबड
झाली
तेथ
बहुत
|
तुम्ही
धावून
त्याचा
हात
| ण्रीिलरत
की
न्रमरले
||४४||
जैसे
वासरासी
पाहाता
| गाय
धावे
पुण्यवंता
|
तैसेच
तुम्ही
समर्था
| केलेंत
घरी
त्रुटीच्या
||४५||
गोपाळ
बुटी
धांवत
आले
| हरी
पाटला
विनविते
झाले
|
पाआल
मागणे
ऐकले
| पाहिजे
तुम्ही
थोडेसं
||४६||
भोजनोत्तर
समर्थाला
| जा
घेऊन
शेगांवाला
|
तो
आहे
भक्तीस
विकला
| शेगांवकरांच्या
नि;संशय
||४७||
सर्वाचे
झाल्या
भोजन
| आपण
निघाला
तेथून
|
आशीर्वाद
तो
देऊन
| गोपाळ
बुटीच्या
कुटुंबाला
||४८||
त्या
पाटील
हरीवरी
कृपा
आपुली
| अत्यंत
खरी
श्रीकल्याणस्वामीपरी
|
सेवेस
महानिधान
| जोडले
ऐसे
वाटतसे
||१५०||
धार
कल्याणचे
रंगनाथ
| आले
तुम्हां
भेटण्याप्रत
|
गुरुराया
या
शेगांवात
| शेगांवचे
भाग्य
मोठे
||५१||
श्रीवासुदेवानंद
सरस्वती
| जे
प्रत्यक्ष
दत्तमूर्ति
|
ऐशा
जगमान्य
विभूति
| आल्या
आपल्या
दर्शना
||५२||
जरी
आपण
देह
ठेविला
| तरी
पावतसा
भाविकाला
|
याचा
अनुभव
रतनसाला|
आला
आहे
दयानिधे
||५३||
रामचंद्र
कृष्णाजी
पाटील
| भक्त
तुमचा
प्रेमळ
|
त्याची
तुम्ही
पुरविली
आळ
| गोसाव्याच्या
रुपाने
||५४||
तैसचे
बोरीबंदरावरी
| जांजळ
जो
कां
लक्ष्मण
हरी
|
त्याला
भेट
दिली
खरी
| परमहंसरुपानें
||५५||
तुमच्या
लिलेच्या
तो
पार
| कोणा
न
लागे
तिळभर
|
मुंगी
मेरुमांदार
| आक्रमण
कैशी
करी
||५६||
टिटवीच्याने
सागर
| शोषवेल
का
साचार
|
दासगणू
हा
लाचार
| आहे
सर्व
बाजूने
||५७||
आपुली
वर्णण्या
लिला
| महाकवीच
पाहिजे
झाला
|
मजसारख्या
घुंगुरडयाला
| ते
साधणे
कठीण
||५८||
परी
मान
पावेल
भूमिवरी
| सहावास
या
कस्तुरीच्या
||१६०||
माझें
भाग्य
धन्य
धन्य
| म्हणून
तुमचे
पाहिले
चरण
|
आतां
न
द्यावे
लोटून
| परत
दासगणूला
||६१||
सर्वदा
सांभाळ
माझा
करा
| दैन्यदुःखातें
निवारा
|
भेटवा
मशी
सारंगधरा
| भक्त
बापुन्याच्यापरी
||६२||
आपल्या
कृपेकरुन
| सानंद
राहो
सदा
मन
|
सर्वदा
घडो
हरिस्मरण
| तैसीच
संगत
सज्जनांची
||६३||
अव्याहत
वारी
पंढरीची
| मम
करे
व्हावी
साची
|
आवड
सगुण
भक्तीची
| चित्ता
ठायी
असू
द्या
||६४||
अंत
घडो
गोदातीरीं
यावीण
आशा
नाही
दुसरी
|
स्मृती
राहो
जागृत
खरी
| भजन
हरीचें
करावया
||६५||
भजन
करितां
मोक्ष
घडो
| देह
गोदातीरी
पडो
|
सद्वत्कांसी
स्नेह
जडो
| दासगणूचा
सर्वदा
||६६||
मागितले
तें
मला
द्यावे
| तैसे
लोकांचेही
पुरवावे
|
आर्त
गुरुवरा
मनोभावे
| जे
या
स्तोत्रा
पठतील
||६७||
या
स्तोत्राचा
पाठ
जेथ
| भाव
होईल
तेथ
तेथ
|
तेथे
न
राहो
कदा
दुरित
| इतुलेही
दयाळा
||६८||
स्तोत्रपठाकां
उत्तम
गती
| तैशी
सतती
संपत्ती
|
धर्मवासना
त्याच्या
चित्तीं
| ठेवा
जागृत
निरंतर
||६९||
भूतबाधा
भाभानामती
| व्हावी
न
स्तोत्रपठकांप्रती
|
लौकिंक
त्याचा
भूवरती
| उत्तरोत्तर
वाढवावा
||१७०||
हे
स्तोत्र
ना
अमृत
| होईल
अवघ्या
भाविकांप्रत
|
येईल
त्याची
प्रचीत
| सद्वाव
तो
ठेविल्या
||७१||
मोठयानें
करुन
गर्जना
| बहावें
साधू
गजानन
|
शेगांवचा
योगीराणा
| सर्वदा
पावो
तुम्हाते
||७२||
सद्गुरुने
चित्तास
| पहा
माक्या
करुन
वास
|
बोलविले
या
स्तोत्रास
| तुमच्या
हिताकारणे
||७३||
याते
असत्य
मानल्या
| सुखाचा
तो
होईल
नाश
|
भोगीत
रहाल
संकटास
| वरचेवर
अभक्तीने
||७४||
अभक्ती
ती
दूर
करा
| गजाननासी
मुळीं
न
विसरा
|
त्याच्या
चरणी
भाव
धरा
| म्हणजे
जन्म
सफल
होई
||७५||
स्तोत्रपठकांची
आपदा
| निमेल
की
सर्वदा
|
दृढ
चित्तीं
धरा
पदां
| गजानन
साधूच्या
||७६||
वाचे
म्हणता
गजानन
| व्याधी
जातील
पळून
|
जैसे
व्याघ्रा
पाहून
| कोल्हें
लांडगे
पळती
की
||७७||
स्तोत्रपठका
भूमीवरी
| कोणी
न
राहील
पहा
वैरी
|
अखेर
मोक्ष
त्याच्या
करी
| येईल
की
नि:संशय
||७८||
शके
अठराशें
अडुसष्टांत
| श्रीक्षेत्र
शेगांवात
|
समाधीपुढे
मंडपांत
| रचियेलें
स्तोत्र
पहा
||७९||
फाल्गून
वद्य
एकादशी
| मंगळवार
होता
त्या
दिवशीं
|
स्तोत्र
गेले
कळसासी
| गजाननाच्या
कृपेने
||१८०||
शांति
शांति
त्रिवार
शांति
| असो
या
स्तोत्राप्रती
|
स्वामी
गजानन
गुरुमुर्ती
| आठवा
म्हणे
दासगणू
||१८१||
|| श्रीहरिहार्पणमस्तु
|| शुभं
भवतु
||
|| इति
श्रीसंत
गजानन
प्रार्थना
स्तोत्र
समाप्त
||
No comments:
Post a Comment